Shubham Banubakode
बाबासाहेबांचे मराठी हस्ताक्षर सुस्पष्ट, व्यवस्थित आणि नीट होते, जे त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाचे प्रतीक होते.
त्यांची अक्षरे मध्यम आकाराची, स्पष्ट आणि वाचनीय होती, ज्यामुळे त्यांचे लेखन सहज समजायचे.
बाबासाहेबांचे हस्तलिखित पत्रे, नोट्स आणि काही दस्तऐवज आजही संग्रहात उपलब्ध आहेत, ज्यात त्यांचे हस्ताक्षर दिसते.
उत्तर प्रदेशमध्ये बाबासाहेबांचं नाव चुकीच्या पद्धतीने लिहिलं जातं होतं. त्यावेळी तत्कालिन राज्यपाल राम नाईक यांच्या सुचनेनुसार ते बदलण्यात आलं.
हे पत्र बाबासाहेबांनी अमृतराव यांना लिहिलं होतं. मुंबईतील राजगृह निवास्थानाहून हे पत्र लिहिण्यात आलं होतं.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंग्रजीतील हस्तलिखित पत्रांच्या प्रती,
ही हस्तलिखीत पत्र १९४० ची असून 2015 मध्ये महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिली होती.
हे पत्र बाबासाहेबांनी लंडनहून शिवतरकरांना पाठवलेले असून वाघमारे गुरूजी यशवंतराव व मुकुंदराजांची शिकवणी घेत असत.
बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराज यांना लंडन मधून1921 साली पत्र लिहिलेले होतं.