डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना किती भाषा यायच्या?

Shubham Banubakode

बहुभाषिक बाबासाहेब

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फक्त कायदेपंडितच नव्हते, तर त्यांनी अनेक भाषांमध्ये प्रावीण्य प्राप्त केलं होतं.

How many languages ​​Dr Babasaheb Ambedkar known | esakal

मराठी

बाबासाहेबांचं शालेयं शिक्षण मराठीतूनच झाले. त्यामुळे निश्चितच त्याचं मराठीवर प्रभुत्व होतं. त्यांच्या भाषणांत मराठीचा ठसका ठळकपणे दिसायचा.

How many languages ​​Dr Babasaheb Ambedkar known | esakal

हिंदी

हिंदी ही भारतातील प्रमुख भाषा असल्याने बाबासाहेब हिंदीतून सहज संवाद साधत असत.

How many languages ​​Dr Babasaheb Ambedkar known | esakal

इंग्रजी

बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठ व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससारख्या संस्थांमध्ये शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे त्याचं इंग्रजीवरही प्रभुत्व होतं.

How many languages ​​Dr Babasaheb Ambedkar known | esakal

संस्कृत

मराठी हिंदी आणि इंग्रजीशिवाय बाबासाहेबांना संस्कृतही भाषाही येत होती. धर्म, न्याय आणि तत्वज्ञान समजण्यासाठी त्याकाळी संस्कृत येणं गरजेचं होतं.

How many languages ​​Dr Babasaheb Ambedkar known | esakal

पाली

बौद्ध ग्रंथ समजून घेण्यासाठी बाबासाहेबांनी पाली भाषा आत्मसात केली होती. नंतर त्यांनी पालीतील अनेक ग्रंथांचे भाषांतरही केले.

How many languages ​​Dr Babasaheb Ambedkar known | esakal

गुजराती

याशिवाय बाबासाहेबांना गुजराती भाषाही येत होती. समाजकार्याच्या निमित्ताने ही भाषा त्यांना बरीच उपयोगी पडली.

How many languages ​​Dr Babasaheb Ambedkar known | esakal

सामाजासाठी भाषेचा वापर

बाबासाहेबांनी भाषेचा वापर विचारांचा प्रसार आणि समाजजागृतीसाठी प्रभावीपणे केला.

How many languages ​​Dr Babasaheb Ambedkar known | esakal

व्यापक दृष्टीकोन

जगभरातील विचार, संस्कृती, तत्त्वज्ञान समजण्यासाठी बाबासाहेबांची भाषाशैली अतिशय समृद्ध होती.

How many languages ​​Dr Babasaheb Ambedkar known | esakal

मराठ्यांचा भगवा नाचवत नेऊन हिमालयात फडकवेन अन् शिवरायांची इच्छा पूर्ण करेन, बाजीरावाने केलेली प्रतिज्ञा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

bajirao peshawa oath himalaya maratha | esakal
हेही वाचा -