Saisimran Ghashi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कोलंबिया विद्यापीठातील तरुण फोटो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कारमधून बाहेर पडतानाचा संसदेतील हा दुर्मिळ फोटो आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गवर्नमेंट लॉ कॉलेजमधील फोटो.
इंडियन लेबर पार्टीचे प्रतिनिधि म्हणून लोकांशी संवाद साधताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
बौद्ध सभेत भाषण करतानाचा आंबेडकरांचा ऐतिहासिक फोटो.
डॉ. आंबेडकर त्यांच्या पत्नी श्रीमती रमाबाई आंबेडकर यांच्या पार्थिवाच्या जवळ शोकात उभे आहेत.
नवी दिल्ली येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे संयुक्त कोलंबिया द्विशताब्दी अमेरिकन माजी विद्यार्थी सभेचे अध्यक्षपद डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या हस्ते झाले. कोलंबिया विद्यापीठ.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नेहमीच सर्वांसाठी प्रेरणास्थान राहिले आहेत.
एका सभेदरम्यान त्यांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांचा ओढा तुम्ही या फोटोतून पाहू शकता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणनंतर त्यांच्या अंत्ययात्रेत भावुक झालेल्या लोकांची गर्दी दाखवणारा ऐतिहासिक फोटो आहे.