इराण-इस्रायल युद्धाबाबत डॉ. आंबेडकरांची भविष्यवाणी खरी ठरली?

Shubham Banubakode

राजकारणाचे जाणकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधान निर्माते नव्हते, तर ते आंतरराष्ट्रीय राजकारणाचेही सखोल जाणकार होते.

Did Dr Ambedkar Predict Iran-Israel Conflict

|

esakal

व्यापक दृष्टीकोन

कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील शिक्षणामुळे त्यांना जागतिक घडामोडींचा व्यापक दृष्टिकोन मिळाला.

Did Dr Ambedkar Predict Iran-Israel Conflict

|

esakal

भविष्यातील युद्धे

बाबासाहेबांनी सांगितले होते की भविष्यातील युद्धे सीमांवर नाही, तर विचारधारा, धर्म आणि राजकारणावरून होतील.

Did Dr Ambedkar Predict Iran-Israel Conflict

|

esakal

काय केलं होतं भाकीत?

इराण, इस्रायल आणि अरब देशांचा प्रदेश भविष्यात संघर्षाचे केंद्र बनेल, असे त्यांनी पूर्वीच भाकीत केले होते.

Did Dr Ambedkar Predict Iran-Israel Conflict

|

esakal

बाबासाहेबांचं भाकीत खरं ठरलं

इराण-इस्रायल तणाव, मिसाईल आणि ड्रोन हल्ले यामुळे बाबासाहेबांचे विचार आज खरे ठरताना दिसतात.

Did Dr Ambedkar Predict Iran-Israel Conflict

|

esakal

जगभरासाठी चिंतेचा विषय

अलीकडच्या काळात इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढलेला तणाव संपूर्ण जगाचे चिंतेचा विषय बनलेला आहे.

Did Dr Ambedkar Predict Iran-Israel Conflict

|

esakal

बाबासाहेबांचं मत

बाबासाहेबांचे मत होते की जेव्हा भिन्न विचारधारा, सत्ता आणि भूभागासाठी संघर्ष करतात तेव्हा तिथे शांतता टिकवणे अत्यंत कठीण असते.

Did Dr Ambedkar Predict Iran-Israel Conflict

|

esakal

आजची परिस्थिती

आज इराण आणि इस्रायल यांच्यातील परिस्थिती पाहिली तर बाबासाहेबांचे हे मत अतिशय योग्य ठरताना दिसते.

Did Dr Ambedkar Predict Iran-Israel Conflict

|

esakal

एकेकाळची पत्रकार कशी बनली देशातील सर्वात सुंदर महाराणी

Radhikaraje Gaekwad Story

|

esakal

हेही वाचा -