एकेकाळची पत्रकार कशी बनली देशातील सर्वात सुंदर महाराणी

Shubham Banubakode

राधिकाराजे गायकडवाड

गुजरातमधील वडोदरा राजघराण्याच्या महाराणी राधिकराजे गायकवाड सध्या त्यांच्या सौंदर्य, साधेपणा आणि आधुनिक विचारांमुळे चर्चेत आहेत.

Radhikaraje Gaekwad Story

|

esakal

सर्वात सुंदर महाराणी

फोर्ब्स मासिकाने त्यांना भारतीय राजघराण्यातील सर्वात सुंदर महिला म्हटलं आहे, तर मिलियनेयर एशियाने ‘मॉडर्न महाराणी’ हा किताब दिला आहे.

Radhikaraje Gaekwad Story

|

esakal

कुठं राहतात?

राधिकराजे या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये राहतात, हा महाल जगातील सर्वात मोठा खासगी महाल मानला जातो.

Radhikaraje Gaekwad Story

|

esakal

कुठं झाला जन्म?

१९ जुलै १९७८ रोजी वांकानेर येथे जन्मलेल्या राधिकराजेंचं बालपण साधेपणात गेलं.

Radhikaraje Gaekwad Story

|

esakal

कोण होते वडील?

वडील डॉ. रणजीतसिंह राजकुमार असूनही आयएएस अधिकारी बनले.

Radhikaraje Gaekwad Story

|

esakal

पत्रकार म्हणून काम

दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार म्हणून तीन वर्षे काम केलं.

Radhikaraje Gaekwad Story

|

esakal

२००२ मध्ये झाला विवाह

२००२ मध्ये समरजीत सिंह गायकवाड यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ते प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि वडोदऱ्याचे युवराज होते.

Radhikaraje Gaekwad Story

|

esakal

समाजसेविका म्हणून ओळख

२०१२ मध्ये समरजीत सिंह महाराजा बनल्यानंतर राधिकराजे महाराणी झाल्या. आज त्या समाजसेविका म्हणून ओळखल्या जातात.

Radhikaraje Gaekwad Story

|

esakal

वैभव सूर्यवंशीसाठी राजस्थानने नाही तर 'या' संघाने लावली होती पहिली बोली...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi IPL Story

|

esakal

हेही वाचा