डॉ. मनमोहन सिंग यांना मिळाले होते 'हे' पुरस्कार

सकाळ डिजिटल टीम

डॉ. मनमोहन सिंग

डॉ. मनमोहन सिंग हे एक अत्यंत प्रतिष्ठित भारतीय राजकारणी व अर्थतज्ञ होते. त्यांची सार्वजनिक जीवनातील कामगिरी उल्लेखनीय होती.

Dr Manmohan Singh | Sakal

1987

भारत सरकारने त्यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मविभूषण प्रदान केला. हा सन्मान त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी दिला गेला होता.

Dr Manmohan Singh | Sakal

1995

भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार (1995) साली त्यांना त्यांच्या विज्ञान व तंत्रज्ञानातील योगदानासाठी हा पुरस्कार दिला गेला होता.

Dr Manmohan Singh | Sakal

1993 आणि 1994

डॉ. मनमोहन सिंग यांना दोन वर्षे (1993 आणि 1994) आशिया मनी अवॉर्डमधून "फायनान्स मिनिस्टर ऑफ द इयर" म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

Dr Manmohan Singh | Sakal

1993

1993 मध्ये, डॉ. मनमोहन सिंग यांना युरो मनी पुरस्कार मिळाला, ज्यामध्ये त्यांना "वर्षातील वित्त मंत्री" म्हणून गौरवण्यात आले होते.

Dr Manmohan Singh | Sakal

1955

सेंट जॉन्स कॉलेज, केंब्रिजने 1955 मध्ये त्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राइट्स पारितोषिक दिला होता.

Dr Manmohan Singh | Sakal

1956

केंब्रिज विद्यापीठाने त्यांना 1956 मध्ये ॲडम स्मिथ पुरस्काराने सन्मानित केले, जो एक मोठा शैक्षणिक सन्मान आहे.

Dr Manmohan Singh | sakal

कार्यशैली

डॉ. मनमोहन सिंग यांची कार्यशैली आणि योगदान भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या टप्प्यांशी संबंधित होती.

Dr Manmohan Singh | Sakal

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास टाळण्यासाठी काय करावे?

joint pain | sakal
येथे क्लिक करा.