पुजा बोनकिले
Dragon Fruit अनेक लोक आवडीने खातात.
Dragon Fruit खाणे आरोग्यदायी असते.
पण हे आरोग्यदायी फळ शरीरासाठी कसे हानिकारक असू शकते हे जाणून घेऊया.
ड्रॅगन फ्रुट खाल्याने पोटाच्या समस्या वाढू शकतात.
ब्लड शुगरची समस्या वाढू शकते.
ड्रॅगन फ्रुट खाल्याने वजन वाढू शकते.
अनेकांना ड्रॅगन फ्रुट खाल्याने अॅलर्जी होऊ शकते.
ड्रॅगन फ्रुट खाल्यास औषधांचा परिणाम होत नाही.
ड्रॅगन फ्रुट खाल्यास युरिनमध्ये बदल होऊ शकतात.