पुजा बोनकिले
धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यातील सोमवारला खास महत्व असते.
श्रावणातील सोमवारी शिवाचे नामस्मरण करावे.
श्रावणी सोमवारी व्रत कसे करावे हे जाणून घेऊया.
या दिवशी सकाळीच लवकर उठावे.
या दिवशी सकाळीच आंघोळ करावी.
श्रावणी सोमवारी महादेवाची मनोभावे पूजा करावी.
श्रावणी सोमवारी शिवलिंगावर बेल, फुले अर्पण करावे.
श्रावणी सोमवारी ओम नम: शिवाय मंत्राचा जप करावा.
श्रावणी सोमवारची कथा वाचावी.
श्रावणी सोमवारी शिवामूठ अर्पण करावी.