“ड्रीम वेडिंग” नंतरचं खरं आयुष्य कसं असतं? लग्नाबाबतची 'ही' ७ सत्य एकदा वाचाच

Anushka Tapshalkar

छोट्या गोष्टींवरही भांडणं

किचनचा लाईट, टॉवेलची जागा किंवा किराणा विसरणं—अशा साध्या गोष्टींवरही वाद होऊ शकतात.

7 Hard Truths about Marriage

|

sakal

लग्न तुमचं आयुष्य “फिक्स” करत नाही

लग्न हे समस्यांचं उत्तर नसतं. तुमच्या भावनिक जखमा किंवा insecurity फक्त लग्नाने नाहीशी होत नाही.

7 Hard Truths about Marriage

|

sakal

प्रेम नेहमी भव्य नसतं

मोठे सरप्राईज आणि रोमँटिक क्षण कमी होतात आणि साध्या काळजीच्या गोष्टी महत्त्वाच्या होतात.

7 Hard Truths about Marriage

|

Sakal

रोमांसचं रूप बदलतं

Google कॅलेंडर sync करणं, कामात मदत करणं किंवा थकलेल्या जोडीदारासाठी छोट्या गोष्टी करणं—हेच खरं रोमांस बनतं.

7 Hard Truths about Marriage

| sakal

एकटेपणा

पार्टनरसोबत असतानाही एकटेपणा जाणवू शकतो. कधी कधी तुम्हाला स्वतःसाठी वेळ हवा असतो आणि त्याबद्दल guilt देखील वाटू शकतो.

7 Hard Truths about Marriage

|

sakal

“हॅपी एव्हर आफ्टर” नाही

लग्न म्हणजे परफेक्ट “हॅपी एव्हर आफ्टर” नाही. हे एक वास्तव जीवन आहे जिथे रोजचे छोटे प्रश्न आणि जबाबदाऱ्या असतात.

7 Hard Truths about Marriage

| esakal

प्रेम आणि चिडचिड एकत्र नांदतात

कधी तुम्ही खूप प्रेमात असता, तर कधी एकमेकांपासून दूर राहावंसं वाटतं—दोन्ही भावना एकत्र चालतात.

7 Hard Truths about Marriage

| sakal

पुरुषांना नात्यात खरंच काय हवं असतं?

Relationship Tips

|

sakal

आणखी वाचा