Aarti Badade
रात्री ग्रीन टी पिल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते आणि अनिद्रा कमी होते.
ग्रीन टीमधील घटक नर्वस सिस्टमला आराम देतात, ज्यामुळे मनःशांती मिळते आणि मूड सुधारतो.
ग्रीन टी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, ती जळजळ आणि पेशींच्या नुकसानापासून संरक्षण करते.
झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिण्याने चयापचय वाढतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.
ग्रीन टी बॅक्टेरियाच्या वाढीवर प्रतिबंध करते आणि दात किडणे तसेच हिरड्यांच्या समस्या टाळते.
ग्रीन टी खोकला, सर्दी आणि इतर श्वसन समस्यांवर उपयुक्त ठरते.
ग्रीन टी त्वचेला पोषण देते, चमकदार बनवते आणि जळजळ कमी करण्यास मदत करते.