Aarti Badade
डाळिंबाचा रस आणि मधाचे मिश्रण रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवते.
हे मिश्रण कोलेस्टेरॉल कमी करून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.
रोज सेवन केल्याने त्वचा निरोगी, तेजस्वी आणि चमकदार होते.
मध व डाळिंबाचे अँटीऑक्सिडंट्स शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतात.
हे मिश्रण पचनक्रिया सुधारते आणि पोटाशी संबंधित तक्रारी दूर करते.
शक्तिवर्धक म्हणून हे मिश्रण शरीराला ऊर्जा प्रदान करते.
डाळिंब व मधाचे मिश्रण रक्त शुद्ध करून त्वचेचे विकार दूर करते.
या मिश्रणातील पोषक घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.