सकाळ डिजिटल टीम
अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा तेजस्वी होते. सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत. कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त.
जड पदार्थ पचण्यास मदत होते, अपचन दूर होते. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास फायदेशीर.
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत. त्वचेच्या ऍलर्जी आणि पुरळांवर प्रभावी.
करपट ढेकर आणि जळजळ दूर करते. गरम पदार्थ खाल्ल्यानंतर उत्तम पर्याय.
सोलकढीमध्ये आलं-लसूण व मिरची घातल्यास पचन सुधारते. जंत संसर्गावरही आराम मिळतो.
केमिकलयुक्त सॉफ्टड्रिंक्सऐवजी सोलकढी आरोग्यासाठी उत्तम. चविष्ट आणि पोषणमूल्यांनी भरपूर. सोलकढीच्या अति सेवनाने सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.