ओठ होतील मऊ अन् गुलाबी; रोज फॉलो करा 'या' 3 स्टेप्स

सकाळ डिजिटल टीम

ओठांचा काळेपणा

लिपस्टीक आणि लिपबाम लावून ओठांचा काळेपणा तात्पुरता लपवता येतो, परंतु तो पुन्हा दिसू लागतो. ओठांना गुलाबी बनवण्यासाठी घरगुती उपाय आहेत.

Lips Soft and Pink | Sakal

तेल

नारळाचे तेल ओठांना पोषण देते आणि पिग्मेंटेशन टाळते. नियमितपणे ते ओठांवर लावल्याने सूर्याच्या हानीकारक रेज पासून बचाव होतो.

Lips Soft and Pink | Sakal

स्क्रब

ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी साखरेचा स्क्रब वापरा. साखरेत लिंबू मिसळून ३-४ मिनिटे स्क्रब करा. यामुळे डेड स्किन काढून ओठ स्वच्छ होतात.

Lips Soft and Pink | Sakal

डेड स्किन

साखरेचा स्क्रब नियमितपणे वापरून ओठांवरील डेड स्किन काढून टाका. यामुळे ओठ स्वच्छ आणि मऊ होतात.

Lips Soft and Pink | sakal

रस

काकडीमध्ये व्हिटॅमिन A आणि C मुबलक असतात. काकडीचा रस फ्रिजमध्ये ठेवा आणि ओठांवर लावून ३० मिनिटांसाठी ठेवा.

Lips Soft and Pink | sakal

पेस्ट

हळदीचे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म ओठांचा काळेपणा दूर करतात. झोपण्यापूर्वी ओठांवर हळद आणि मलईची पेस्ट लावा.

Lips Soft and Pink | Sakal

टिप्स

ओठांची त्वचा कोरडी होऊ नये म्हणून मॉइश्चराइज करा. या उपायांनी ओठ गुलाबी, मऊ आणि आकर्षक होतील.

Lips Soft and Pink | Sakal

दुपारचे जेवण असावे 'या' पद्धतीचे

Lunch | Sakal
येथे क्लिक करा