Aarti Badade
15 दिवस रोज सकाळी आवळ्याचा रस पिल्याने शरीर होईल फिट आणि ताजं! हे फक्त रस नाही, तर एक आरोग्यवर्धक टॉनिक आहे.
व्हिटॅमिन C आवळा मध्ये खूप असते. त्यामुळे सर्दी, खोकला व इन्फेक्शनपासून संरक्षण करते.
गॅस, कफ व ऍसिडिटीवर प्रभावी उपाय आहे आवळ्याचा रस. फायबर्समुळे आतडे तंदुरुस्त राहतात.
केस गळणे, पांढरे होणे यावर प्रभावी उपाय आहे. केस होतात मजबूत, काळे आणि चमकदार होतात.
त्वचा होते उजळ व निरोगी आरोग्यासाठी नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स खूप फायदेशीर असतात.
मेटाबॉलिझम वाढवते ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात.
ब्लड शुगर लेव्हल संतुलित राहते मधुमेहींसाठी उपयुक्त खूप फायदेशीर आहे.
रक्तप्रवाह सुधारतो व कोलेस्ट्रॉल कमी करतो .
दृष्टि सुधारते व त्याचबरोबर डोळ्यांच्या त्रासावर उपयुक्त आहे.
मेंदू ठेवतो अॅक्टिव ठेवण्यास व तणाव कमी करून स्मरणशक्ती वाढवतो.
लिव्हर साफ करतो,शरीरातून टॉक्सिन्स बाहेर फेकतो.
रोज सकाळी 20–30 ml पाणी मिसळून,चव वाढवण्यासाठी मध किंवा काळं मीठ टाकू शकता. खूप जास्त घेऊ नका – ऍसिडिटी होऊ शकते, गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.