Aarti Badade
शांत बसून डोळे मिटा, मन केंद्रित करा. मानसिक शांततेसाठी प्रभावी.
श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने चिंता कमी होते आणि मन स्थिर राहतं.
मोबाइल पाहणे उठला उठला टाळा. डिजिटल डिटॉक्स तणाव कमी करण्यास मदत करतो.
सकाळच्या सौम्य उन्हात बसा नैसर्गिक प्रकाशामुळे मूड सुधारतो, मेंदू शांत राहतो.
चहा कॉफीचे प्रमाण कमी करा. कॅफिनचा अतिरेक झोप आणि मनःशांती दोन्हीवर परिणाम करतो.
झोपण्यापूर्वी पुस्तक वाचा वाचन मन शांत करतं आणि झोप चांगली लागते.
हळूहळू या सवयी अंगीकारा आणि तणावमुक्त जीवनाचा अनुभव घ्या.