पुजा बोनकिले
अनेक लोकांना गॅसची समस्या जाणवते.
या समस्येवर घरगुती उपाय करु शकता.
रिकाम्या पोटी जिर पाणी पिण्याचा सल्ला देतात.
जिरं पाणी प्यायल्याने पचन सुलभ होते.
जिरं पाण्यात फायबर मुबलक प्रमाणात असते.
तुम्हाला गॅस, पोट फुगीसारखी समस्या असेल तर जिर पाण्याचे रिकाम्या पोटी सेवन करावे.
छातीतील जळजळ कमी करण्यासाठी जिर पाणी पिऊ शकता.
तसेच वजन कमी करण्यासाठी देखील जिरं पाणी मदत करते.
जिरं पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.