Sandeep Shirguppe
कोरफड त्वचेसह अन्य आजारांवर प्रभावी आहे. कोरफडचा रस आहारात समाविष्ट केल्यास काय होईल.
सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोरफडीच्या रसाचे सेवन केल्यास अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते.
पावसाळ्यात अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. यापासून आराम मिळवण्यासाठी कोरफड रस प्यावा.
पोट स्वच्छ नसेल तर शरीर अनेक समस्यांना बळी पडते. यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी कोरफड रस प्यावा.
शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी कोरफडीचा रस देखील प्रभावी आहे.
शरीर आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कोरफड रस रोज प्यावा.
कोरफडीचा रस एक ग्लास आपल्याला रक्तावाढीसाठी मदत करू शकतो.