सकाळी रिकाम्या पोटी मोड आलेले गहू खाण्याचे आहेत 'हे' 6 फायदे

Yashwant Kshirsagar

आरोग्य

मोड आलेले गहू तुमच्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत.

Sprouted Wheat Benefits | esakal

हाडे

मोड आलेले गहू खाल्ल्याने हाडे खूप मजबूत होतात.

Sprouted Wheat Benefits | esakal

वजन

वाढते वजन कमी करण्यासाठी देखील दररोज मोड आलेले गहू खाल्ले पाहिजेत.

Sprouted Wheat Benefits | esakal

पचन क्रिया

पचन क्रिया उत्तम होण्यासाठी मोड आलेले गहू रोज खाल्ले पाहिजेत.

Sprouted Wheat Benefits | esakal

इम्युनिटी

शरीरातील इम्युनिटी वाढविण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे.

Sprouted Wheat Benefits | esakal

केस आणि त्वचा

मोड आलेल्या गव्हामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात आणि केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारतात.

Sprouted Wheat Benefits | esakal

हदय

हृदयासंबंधित समस्यांचापासून बचाव करण्यासाठी देखील मोड आलेले गहू खाणे चांगले.

Sprouted Wheat Benefits | esakal

सूचना

हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतीही कृती अंमलात आणण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Sprouted Wheat Benefits | esakal

शरीरात रक्त कमी असेल तर दररोज खा 'ही' भाकरी; आहेत इतरही फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Corn Bhakri Benefits | esakal
येथे क्लिक करा