Puja Bonkile
उन्हाळ्यात ताक पिणं शरीरासाठी अमृतासारखं आहे.
mistakes to avoid while drinking buttermilk in summer
Sakal
पण चुकीच्या पद्धतीने घेतलं तर फायदा कमी आणि त्रास जास्त होऊ शकतो.
mistakes to avoid while drinking buttermilk in summer
Sakal
ताक पिताना पुढील 5 चुका करणे टाळल्यास पचनासंबंधित समस्या दूर होतील.
mistakes to avoid while drinking buttermilk in summer
Sakal
फ्रिजमधील ताक प्यायल्यास पचनसंस्था मंद होते. यामुळे गॅस, पित्त, सांधेदुखी वाढू शकते. सामान्य तापमानातील ताक पिणे योग्य मानले जाते.
mistakes to avoid while drinking buttermilk in summer
Sakal
शिळे किंवा आंबट ताक प्यायल्याने जुलाब, उलटी यासारख्या समस्या वाढू शकतात. यामुळे रोज ताजे ताक प्यावे.
mistakes to avoid while drinking buttermilk in summer
Sakal
विकतचे ताक किती चांगले आहे की हे माहिती नसते. यामुळे घरी बनवलेलेच ताक प्यावे.
mistakes to avoid while drinking buttermilk in summer
Sakal
रात्री ताक पिणे टाळावे. कप वाढू शकते. यामुळे दुपारी जेवणानंतर ताक प्यावे
mistakes to avoid while drinking buttermilk in summer
Sakal
फळे मासे, साखरसोबत चुकूनही ताक घेऊ नका. साखर टाकून प्यायल्यास कॅलरिज वाढते. वजन वाढते. तुम्ही ताकात सैधंव मीठ, हिंग टाकू शकता.
mistakes to avoid while drinking buttermilk in summer
Sakal
summer care tips
Sakal