Summer Care Tips: उन्हाळ्यात टाळा ‘या’ चुका, नाहीतर शरीर देईल धोक्याची घंटा

Puja Bonkile

अशक्तपणा किंवा डिहायड्रेशन

लहान चुकीमुळे अनेक आजार वाढतात. तर अनेकांना अशक्तपणा येतो किंवा डिहायड्रेशन वाढते.

heat stroke prevention tips in marathi

घराबाहेर पडताना काळजी

यामुळे उन्हाळ्यात घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे.

heat stroke prevention tips in marathi

उन्हाळ्यात काळजी

उन्हाळ्यात कोणती कामे करणे टाळावे हे जाणून घेऊया.

heat stroke prevention tips in marathi

घामाने भिजलेले कपडे टाळा

उन्हाळ्यात घामाने भिजलेले कपडे घालणे टाळावे. यामुळे संक्रमण होऊ शकते.

heat stroke prevention tips in marathi

फ्रिजमधील थंड पाणी

उन्हातून आल्यावर फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्यास घसा किंवा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

heat stroke prevention tips in marathi

एसीचा अतिवापर

एसी किंवा कुलरसमोर बसणे, अतिथंड हवा घेणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

heat stroke prevention tips in marathi

तेलकट पदार्थ

उन्हाळ्यात तेलकट, मसालेदार पदार्थ, खाणे टाळाय यामुळे पचनासंबंधित समस्या वाढू शकतात

heat stroke prevention tips in marathi

डोक्यात सर्दी गेल्यास 'हे' 8 घरगुती उपाय ठरतील रामबाण

How to cure head cold naturally at home

|

Sakal

आणखी वाचा