नारळ पाणी प्यायल्याने होऊ शकतो मृत्यू; तुम्हीही करु नका 'या' चुका

Yashwant Kshirsagar

आरोग्यास फायदेशीर

उन्हाळ्यात नारळ पाणी आरोग्यास फायदेशीर असते, शरीराला हायड्रेट ठेवते आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखते. हे थकवा दूर करण्यास, पचन सुधारण्यास आणि त्वचेची स्थिती सुधारण्यास देखील मदत करते.

Coconut Water Side Effects | esakal

चुकीची पद्धत

पण तुम्हाला माहिती आहे का? जर नारळाचे पाणी चुकीच्या पद्धतीने प्यायले तर ते घातक ठरू शकते

Coconut Water Side Effects | esakal

महत्वाच्या गोष्टी

अलिकडेच डेन्मार्कमध्ये जुने नारळ पाणी प्यायल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हे का घडले? नारळ पाणी पिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे आपण समजून घेऊया.

Coconut Water Side Effects | esakal

खबरदारी

जर तुम्हालाही नारळ पाणी प्यायला आवडत असेल तर या खबरदारी नक्कीच पाळा

Coconut Water Side Effects | esakal

ताजे

नेहमी ताजे नारळ पाणी प्या, उघडे किंवा जुने नारळ पाणी पिऊ नका.

Coconut Water Side Effects | esakal

बॅक्टेरिया

जर तुम्ही पॅकेज केलेले नारळ पाणी खरेदी करत असाल तर ते फ्रीजमध्ये ठेवा, जर जास्त वेळ बाहेर ठेवले तर त्यात बॅक्टेरिया आणि बुरशी वाढू शकतात.

Coconut Water Side Effects | esakal

बुरशी

नारळ पाणी पिण्यापूर्वी ते गाळून घ्या, यामुळे बुरशी आणि इतर हानिकारक घटक काढून टाकण्यास मदत होते.

Coconut Water Side Effects | esakal

उघडे ठेवू नका

नारळाचे पाणी जास्त वेळ उघडे ठेवू नका, ते काढल्यानंतर लगेच पिणे उत्तम

Coconut Water Side Effects | esakal

चव आणि रंग

जर नारळाच्या पाण्याचा रंग, वास किंवा चव बदलली आहे असे वाटत असेल तर ते अजिबात पिऊ नका. जर असे झाले तर त्यात बुरशी किंवा बॅक्टेरिया असण्याची शक्यता असते.

Coconut Water Side Effects | esakal

लहान मुले, वृद्ध

दूषित नारळ पाणी मुले आणि वृद्धांना प्यायला देऊ नका, त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते ज्यामुळे धोका वाढू शकतो.

Coconut Water Side Effects | esakal

नारळात पाणी कमी आहे की जास्त? 'या' सोप्या ट्रिकने पटकन ओळखा

Coconut Water Check | esakal
येथे क्लिक करा