कॉफी किंवा गरम पाण्यात तूप टाकून पिणे; आरोग्यासाठी फायदेशीर ठरते का?

Aarti Badade

डाएट

सकाळी पचनक्रिया सुधारण्यासाठी कॉफी आणि गरम पाण्यात तूप पिण्याचा डाएट ट्रेंड सुरू आहे.

Drinking coffee, warm water with ghee benefits

|

Sakal

दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करण्याचे फायदे

सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीराचे हायड्रेशन सुधारते आणि आतड्यांची हालचाल चांगली होते, पण यामुळे मेटाबॉलिझम थेट वाढत नाही.

Drinking coffee, warm water with ghee benefits

|

Saka

सकाळी कॉफी पिण्याने परिणाम

कॉफीमधील कॅफिनमुळे शरीराची सतर्कता तात्पुरती वाढते आणि चयापचय क्रियाकिंचित गतिमान होते, पण हा परिणाम अतिशय अल्पकाळासाठी असतो.

Drinking coffee, warm water with ghee benefits

|

Sakal

तूप मिसळल्याने

तूप हा आरोग्यदायी चरबीचा उत्तम स्रोत असला, तरी सकाळी कॉफी किंवा गरम पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने मेटाबॉलिझम झटपट सक्रिय होत नाही, हा केवळ एक गैरसमज आहे.

Drinking coffee, warm water with ghee benefits

|

sakal

वजन कमी

पेयांमध्ये अतिरिक्त तूप टाकून प्यायल्याने शरीरातील उष्मांकांचे म्हणजेच कॅलरीजचे प्रमाण वाढते, जे वजन कमी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी उलट नुकसानकारक ठरू शकते.

Drinking coffee, warm water with ghee benefits

|

Sakal

मेटाबॉलिझम

मेटाबॉलिझम ही अशी गोष्ट नाही जी एका पेयाने वाढेल; त्यावर तुमचे स्नायू, नियमित व्यायाम, झोपेची गुणवत्ता, हार्मोन्सचे संतुलन आणि संपूर्ण आहाराचा प्रभाव असतो.

Drinking coffee, warm water with ghee benefits

|

Sakal

आहारतज्ज्ञांचा अंतिम सल्ला

तूप आणि कॉफी हे मिश्रण केवळ दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी ठीक आहे, परंतु वजन कमी करण्याचा किंवा चयापचय वाढवण्याचा हा कोणताही जादूचा शॉर्टकट नाही.

Drinking coffee, warm water with ghee benefits

|

Sakal

शरीरात रक्ताची पातळी वाढवण्यासाठी रोज 'खा' 'हे' सुपरफूड्स!

hemoglobin increase foods

|

Sakal

येथे क्लिक करा