Saisimran Ghashi
काही लोक ग्रीन टी आवडीने पितात तर काहीना अजिबात आवडत नाही.
पण ग्रीन टी पिण्याआधी एक प्रश्न असतो की वजन आणि बेली फॅट कमी होते का.
ग्रीन टी प्यायल्याने मधुमेह, कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
रोज ग्रीन टी प्यायल्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत मिळते.
ग्रीन टी वजन कमी करण्यास नाही तर नियंत्रित करण्यास मदत करते.
ग्रीन टी प्यायल्याने लिव्हरचे आजार होतात नाहीत आणि त्याचे कार्य व्यवस्थित चालते.
ग्रीन टीचे फक्त वजनासंबंधित फायदे नाहीत तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
शक्यतो सकाळच्या वेळेस ग्रीन टी पिणे जास्त फायद्याचे असते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.