तरुण दिसण्यासाठी कोणते पदार्थ जास्त खावेत?

Saisimran Ghashi

तरुणपण

तरुण दिसण्यासाठी लोक व्यायाम, योग असे अनेक मार्ग वापरतात.

best foods to look younger | sakal

यंग दिसण्यासाठी खास पदार्थ

पण तुम्हाला माहिती आहे का काही खास पदार्थ खावून तुम्ही तुमच्या वयापेक्षा 10 वर्ष लहान दिसू शकता.

best food to look young | sakal

फळे

तरुण दिसण्यासाठी जास्तीत जास्त फळे खा.

eat fruits to look younger | sakal

बदाम

बदाम खाल्ल्याने देखील तुम्ही जास्त वयातही तरुण दिसता.

eat almonds to look younger | sakal

हिरव्या पालेभाज्या

जेवणात जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्याचा समावेश करा.

eat green vegetables to look younger | esakal

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट खाणे शरीरसाठी फायद्याचे आहे.

eat dark chocolate to look younger | esakal

ग्रीन टी

तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता. ज्यामुळे वजन आणि बेली फॅट नियंत्रणात राहील.

drink green tea to control weight and belly fat | sakal

आरोग्यदायी आहार

तरुण दिसण्यासाठी तुम्ही हलका फुलका आरोग्यदायी आहार घेणे फायद्याचे ठरते.

how to look young | sakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | sakal

ब्लड प्रेशरपासून कॅन्सरपर्यंत! स्ट्रॉबेरी खाण्याचे 5 जबरदस्त फायदे

strawberry benefits for health | sakal
येथे क्लिक करा