Aarti Badade
तुम्ही रोज गरम पाणी पिता का? फायदा होतो खरा, पण जास्त गरम पाणी हानिकारक ठरू शकतं!
गरम पाणी घशाच्या त्रासावर, अपचनावर, पचन सुधारण्यासाठी उपयोगी आहे.
जास्त गरम पाणी तुमच्या तोंड, घसा आणि पचनसंस्थेवर जळजळ निर्माण करू शकतं.
अतिगर्म पाणी प्यायल्याने शरीरातील आवश्यक द्रव बाहेर पडतो आणि डिहायड्रेशन होते.
कोमट पाणी उपयोगी, पण जास्त गरम पाणी पचनसंस्थेवर ताण आणते.
जास्त घाम येतो आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात – यामुळे शरीरात खनिज असंतुलन होते.
अतिगर्म पाण्यामुळे दात कमजोर होतात आणि पोकळीचा धोका वाढतो.
औषधे नेहमी साध्या पाण्यासोबत घ्या – गरम पाणी औषधाच्या परिणामावर परिणाम करू शकते.
ही माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.