Milk Tea Harmful : दुधाचा चहा जास्त वेळ उकळून पिल्यास आरोग्यासाठी घातक, गंभीर आजारांना जाल सामोरे

Sandeep Shirguppe

दुधाचा चहा

दुधाचा चहाने अनेकांच्या दिवसाची सकाळ होत असते. पण दुधाचा चहा शरिराल घातक आहे का?

Milk Tea Harmful | esakal

एकवेळा चहा प्यावा

दुधाचा चहा दिवसातून एक किंवा दोनवेळा चहा पिणे योग्य आहे. चहा जास्त उकळून पिऊ नये.

Milk Tea Harmful | esakal

किती वेळ चहा उकळावा?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार दुधाच्या चहाची चव चांगली राहण्यासाठी किमान ४ ते ५ मिनिटे चहा उकळावा.

Milk Tea Harmful | esakal

कॅल्शियम कमी

जास्त उकळलेला चहा पिल्यास शरीरात आयर्न आणि कॅल्शिअम कमी होते.

Milk Tea Harmful | esakal

टॅनिन प्रमाण वाढेल

दुधाचा चहा जास्त वेळ उकळल्याने टॅनिनचं प्रमाण वाढतं. यामुळे हिमोग्लोबीन कमी होते.

Milk Tea Harmful | esakal

चहा अधिक अ‍ॅसिडिक होतो

दुधाचा चहा जास्त वेळ उकळल्याने त्याच्या पीएच लेव्हलमध्ये बदल होतो. ज्यामुळे चहा जास्त अ‍ॅसिडिक होतो.

Milk Tea Harmful | esakal

पचनासंबंधी समस्या

दुधाचा चहा घेतल्याने अ‍ॅसिडिटी, पोटात वेदना आणि बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.

Milk Tea Harmful | esakal

ब्लड प्रेशर वाढतं

आधीच उकडलेला चहा पुन्हा पुन्हा उकडल्याने यात टॅनिनचं प्रमाण वाढतं. जे ब्लड प्रेशर वाढवण्याचं काम करतं.

Milk Tea Harmful | esakal
आणखी पाहा...