Saisimran Ghashi
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात हे सर्वांना माहिती आहे.
पण रोज फक्त कपभर दूध प्यायल्याने तुम्हाला 5 जबरदस्त फायदे मिळतात हे अनेकांना माहिती नसते.
रोज कपभर दूध प्यायल्याने शरीरात प्रोटीन आणि हाडात कॅल्शियम वाढते.
कपभर दुधानेदेखील शरीरात व्हिटॅमिन A आणि Cचे प्रमाण वाढते.
रोज एक ग्लासभर दूध पिणे हृदयासाठी चांगले असते.
दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात आणि कॅल्शियम वाढते.
रोज एक कप दूध प्यायल्याने झोप सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.