Saisimran Ghashi
हल्ली हायपाय दुखणे, अंग दुखणे अशा अनेक समस्या उद्भवतात.
पण तुम्हाला माहिती आहे काय फक्त कॅल्शियमची कमतरताच नाही तर यामागे अनेक कारणे आहेत.
शरीरात ड जीवनसत्वची कमतरता
शरीरात कॅल्शियमची कमतरता होऊन देखील हाडे दुखू शकतात.
व्हिटॅमिन B6 कमतरतेमुळे पायदुखीचा त्रास सुरू होतो.
शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास डिहायड्रेशन होते आणि अंगदुखी, सांधेदुखी सुरू होते.
थंडीच्या दिवसात पायदुखी, सांधेदुखी वाढते त्यामुळे वेळीच योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.