Apurva Kulkarni
उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी अनेकजण सब्जा किंवा चिया सीड्सचं पाणी पितात.
Sabja and Chia Seeds Water Benefits
esakal
सब्जामुळे पचनसंस्था सुधारते. तसंच चिया सीड्समुळे भरपूर फायदे मिळतात.
Sabja and Chia Seeds Water Benefits
esakal
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी सब्जा आणि चिया सीड्स खुप मदत करतात. ते शरीर आतून स्वच्छ ठेवतात.
Sabja and Chia Seeds Water Benefits
esakal
उपाशीपोटी सब्जा किंवा चिया सीड्स खाल्ल्यास त्यातील फायबरमुळे पोट जास्त भरलेलं वाटतं. तसंच जास्त खाण्याची सवय कमी होते. वजन सुद्धा नियंत्रणात राहतं.
Sabja and Chia Seeds Water Benefits
esakal
उपाशीपोटी याचं पाणी पिल्यास कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया जलद होते. तसंच शरीर थंड आणि फ्रेश राहते.
Sabja and Chia Seeds Water Benefits
esakal
हे पाणी पिल्यास खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते.
Sabja and Chia Seeds Water Benefits
esakal
यामधील प्रोटीन, मॅग्नेशियम आणि आयर्नमुळे शरीराला फायदा मिळतो. तसंच चिया सीड्समुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते, त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहतो.
Sabja and Chia Seeds Water Benefits
esakal
Okra water with lemon benefits
Sakal