रिकाम्या पोटी चहा पिताय? आरोग्यावर होतात एक-दोन नाही, तर 'हे' 5 दुष्परिणाम

Saisimran Ghashi

चहाची आवड

चहा म्हणजे आपल्यासाठी सकाळ-दुपार-संध्याकाळचा बुस्टर डोस असतो

tea benefits

|

esakal

आरोग्यावर परिणाम

पण रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

harmful side effects of drinking tea empty stomach

|

esakal

अ‍ॅसिडिटीचा त्रास

सकाळी उठल्याबरोबर चहा प्यायल्याने पोटात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडची पातळी वाढते, ज्यामुळे तीव्र जळजळ आणि पित्त होऊ शकते.

Acidity Problems

|

esakal

पचनशक्ती मंदावणे

चहातील 'टॅनिन' पदार्थ पचन प्रक्रियेत अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे अपचन आणि गॅसच्या समस्या उद्भवतात.

Weakened Digestion

|

esakal

पोषक तत्वांची कमतरता

रिकाम्या पोटी चहा घेतल्याने शरीराची लोह (Iron) आणि कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो.

Nutrient Deficiency

|

esakal

दातांचे नुकसान

चहामधील आम्लयुक्त घटकांमुळे दातांचे इनॅमल (वरचा थर) कमकुवत होऊन दात किडण्याची किंवा पिवळे पडण्याची शक्यता वाढते.

Damage to Teeth

|

esakal

चिडचिडेपणा आणि अस्वस्थता

चहातील कॅफीन थेट रक्ताभिसरणावर परिणाम करते, ज्यामुळे सकाळी शांत वाटण्याऐवजी दिवसभर अस्वस्थता आणि मानसिक ताण जाणवू शकतो.

Irritability and Restlessness

|

esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या

Disclaimer

|

esakal

उन्हाळ्यात सापांना आकर्षित करतात घरातल्या 'या' 3 वस्तू..आजच करा दूर, नाहीतर जीवावर बेतेल

3 Common Household Items That Attract Snakes in Summer

|

esakal

येथे क्लिक करा