पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो का?

पुजा बोनकिले

हृदय विकारामध्ये रक्तदाब नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते.

Sakal

अभ्यासात असे समोर आले आहे की पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Sakal

पाणी प्यायल्याने अतिरिक्त सोडिअम बाहेर पडते यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Sakal

पाणी पिणे हा रक्तदाबावर उपाय नाही, पण रक्दाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

Sakal

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मीठयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे.

Sakal

हृदया संबंधित आजार दूर ठेवायचे असेल तर व्यायाम करावा.

Sakal

नियमितपणे सकाळी चालायला जावे.

Sakal

आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.

Sakal

मद्यपान आणि धुम्रपान करणे टाळावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal