सूरज यादव
महाराष्ट्रात सामान्य मोटार वाहन परवान्यासाठी अर्जदाराचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
driving licence
esakal
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आधार कार्ड, वयाचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा आवश्यक आहे.
driving licence
esakal
अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आवश्यक स्वयंघोषणा सादर करावी लागते.
driving licence
esakal
लर्नर लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करून प्राथमिक चाचणी देणे आवश्यक आहे.
driving licence
esakal
लर्नर लायसन्ससाठी अर्जाचे शुल्क १५० रुपये असून चाचणीसाठी ५० रुपये शुल्क आहे.
driving licence
esakal
पर्मनंट लायसन्स मिळवण्यासाठी चाचणीचे शुल्क ३०० रुपये आणि जारी शुल्क २०० रुपये आहे.
driving licence
esakal
१६ वर्षांच्या व्यक्तींना पालकांच्या संमतीने ५० सीसीपेक्षा कमी गिअरलेस दुचाकीसाठी परवाना मिळू शकतो.
driving licence
esakal
लर्नर लायसन्सची वैधता सहा महिने असते, त्यानंतर कायमस्वरूपी परवान्यासाठी प्रक्रिया करता येते.
driving licence
esakal
Fan Capacitor
ESakal