ओठ कोरडे होऊन फुटलेत? घरच्या घरी 2 मिनिटात 'असा' बनवा लिपबाम, ओठ होतील मुलायम-गुलाबी

Saisimran Ghashi

हिवाळ्याचे दिवस

हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत

winter skin care tips

|

esakal

थंडीचा परिणाम

थंडीने आपण गारठून जातोय

winter face care remedies

|

esakal

त्वचा आणि ओठ

पण या थंडीचा आपल्या नाजुक त्वचेवर आणि ओठांवर फार जास्त परिणाम होतो

Causes of Dry and Cracked Lips

|

esakal

ओठ फुटणे

थंडीत ओठ कोरडे पडतात आणि फुटू लागतात

Benefits of Homemade Lip Balm

|

esakal

घरगुती लिपबाम

अशात एक घरगुती उपाय म्हणजे लिपबाम २ मिनिटात बनवू शकता

Quick 2-Minute Homemade Lip Balm Recipe

|

esakal

तूप आणि मध

एका छोट्या डब्बीत एक चमचा तूप आणि एक चमचा मध घ्या

Ghee-honey homemade lip balm

|

esakal

फ्रीजमध्ये ठेवा

हे मिक्स करा आणि ती डब्बी थोड्यावेळासाठी फ्रीजमध्ये ठेऊन द्या

Best Home Remedies for Cracked Lips

|

esakal

मुलायम ओठ

आणि झालं..तुमचा होममेड लिपबाम तयार याने तुमचे ओठ होतील मुलायम

soft pink lips tips in winter

|

esakal

रोज ही एक भाजी खावून कमी करू शकता वजन, जाणून घ्या कसं..

bottle gourd benefits to lose weight

|

esakal

येथे क्लिक करा