पुजा बोनकिले
अयोग्य जीवनशैली आणि चुकीचा आहार अनेक आजारांना निमंत्रण देतो.
यामध्ये डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवणे ही एक समस्या आहे.
डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवण्यामागे धुळीत काम करणे असू शकते.
जास्तवेळ लॅपटॉप किंवा फोन वापरत असाल तर डोळे कोरडे पडू शकतात.
जास्तवेळ कॉन्टॅक्ट लेंस वापरल्यास डोळे कोरडे पडू शकतात.
मधुमेह, जीवनसत्वे कमी असल्यास डोळ्यांचा कोरडेपणा कमी होतो.