Yashwant Kshirsagar
ड्रायफ्रुट्समध्ये खूप चांगले पोषक घटक असतात जे आपल्या स्वास्थ्यासाठी उत्तम असतात.
त्यामुळे तुम्ही पाहिले असेल की अनेक लोक त्यांच्या डायटमध्ये ड्रायफ्रुट्सचा समावेश करतात.
पण काही ड्रायफ्रुट्सचे सेवन हे सकाळी रिकाम्यापोटी करु नये, ते आरोग्याला हानिकारक आहे.
मणुके किंवा किसमिसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, सकाळी जर रिकाम्यापोटी हे खाल्ले तर शुगर लेव्हल वाढू शकते.
सुके अंजीर आरोग्यासाठी चांगले असतात पण सकाळी रिकाम्यापोटी याचे सेवन केले तर उल्टी किंवा पोटात सूज येऊ शकते.
यामध्ये हायफायबर असते त्यामुळे सकाळी उपाशीपोटी खाल्ले तर पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतात.
काजू खाणे हे आरोग्यदायी असते, पण जर रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात खाल्ले तर तुमचे वजन वाढू शकते.
यामध्ये नैसर्गिक साखर जास्त असते त्यामुळे हे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास पचनावर प्रभाव पडू शकतो.