Apurva Kulkarni
आलं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. परंतु तुम्हाला माहिती आहे का? त्याचं अतिसेवन शरीरासाठी घातक ठरू शकतं.
Dry Ginger Side Effects
esakal
सुठं ही खास करुन सर्दी-खोकल्यासाठी वापरली जाते. सुठेमुळे इम्युनिटी सुद्धा वाढते, पचन सुधारतं.
Dry Ginger Side Effects
esakal
परंतु सुंठ जास्त प्रमाणात खल्ल्यास अॅसिडिटी तसंच छातीत जळजळ होऊ शकतं.
Dry Ginger Side Effects
esakal
ज्यांना पोटाचा त्रास आहे त्यांनी शक्यतो सुंठ कमी प्रमाणात घ्यावी.
Dry Ginger Side Effects
esakal
सुंठ रक्त पातळ करते. त्यामुळे ब्लड थिनर औषधं घेणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
Dry Ginger Side Effects
esakal
सुंठ रक्तदाब कमी करु शकतं. त्यामुळे लो बिपीच्या रुग्णांना याचा त्रास होऊ शकतो.
Dry Ginger Side Effects
esakal
काही लोकांना सुंठमुळे त्वचेवर पुरळ येतात. काही जणांना अॅलर्जीची लक्षणं दिसू शकतात.
Dry Ginger Side Effects
esakal
Lemon Water
esakal