Aarti Badade
महागड्या केराटिन ट्रीटमेंटऐवजी घरच्या घरी जवसाचा हेअर मास्क ट्राय करा.
Hair Mask for Dry and Frizzy Hair
Sakal
जवसातील ओमेगा-3, फायबर आणि पोषक घटक स्काल्पला पोषण देऊन केसांच्या मुळांना मजबूत ठेवण्यास मदत करतात.
Hair Mask for Dry and Frizzy Hair
Sakal
तांदळातील स्टार्च केसांवर नैसर्गिक कंडिशनरसारखे काम करून केस मुलायम आणि कमी गुंतलेले ठेवण्यास मदत करू शकते.
Hair Mask for Dry and Frizzy Hair
Sakal
एलोवेरा स्काल्पला शांत ठेवण्यास आणि केसांना आवश्यक ओलावा देण्यास मदत करू शकतो.
Hair Mask for Dry and Frizzy Hair
Sakal
पाणी, तांदूळ आणि जवस शिजवून घट्ट मिश्रण तयार करा आणि त्यात ताजे एलोवेरा जेल मिसळून स्मूद पेस्ट बनवा.
Hair Mask for Dry and Frizzy Hair
Sakal
तयार केलेला मास्क केसांच्या मुळांपासून संपूर्ण केसांवर लावून सुमारे एक तास ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
Hair Mask for Dry and Frizzy Hair
Sakal
हा मास्क आठवड्यातून एकदा वापरता येतो, मात्र पहिल्यांदा वापरण्यापूर्वी त्वचेवर पॅच टेस्ट करणे योग्य ठरेल.
Hair Mask for Dry and Frizzy Hair
Sakal
hemoglobin
Sakal