Aarti Badade
हिमोग्लोबिन कमी असल्यास अशक्तपणा, थकवा आणि सतत आळस जाणवू शकतो.
hemoglobin
Sakal
शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.
hemoglobin
Sakal
लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी सप्लिमेंट्ससोबत आहारातील योग्य पदार्थांचाही फायदा होऊ शकतो.
hemoglobin
Sakal
आहारतज्ज्ञांनी हिमोग्लोबिनसाठी गूळ-फुटाणे, काळे तीळ आणि आवळा हे पदार्थ आहारात घेण्याचा सल्ला दिला आहे.
hemoglobin
Sakal
गूळ आणि फुटाणे एकत्र खाल्ल्याने लोहासोबत प्रथिने, फायबर आणि इतर खनिजे मिळण्यास मदत होते.
hemoglobin
Sakal
काळे तीळ भाजून दररोज साधारण एक चमचा खाऊ शकता किंवा ते सलाड, कोशिंबीर आणि रायत्यात मिसळू शकता.
hemoglobin
Sakal
आवळ्यावर मिरेपूड आणि मध घालून खाल्ल्याने पचनास मदत होऊ शकते आणि लोहाचे शोषण सुधारण्यास मदत होते.
hemoglobin
Sakal
Reheated Leftover TeaIs It Safe
Sakal