Puja Bonkile
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. घरगुती उपाय करुन त्वचा सॉफ्ट राहते.
how to treat dry skin naturally in winter
ओट्स दूध,मध मिसळून मास्क वापरु शकता. यामुळे त्वचा मुलायम होते.
how to treat dry skin naturally in winter
ओट्स, दूध आणि मध. हे साहित्य समप्रमाणात घ्यावे.
how to treat dry skin naturally in winter
मास्क बनवण्यासाठी सर्वात आधी ओट्स बारीक करावे, त्यात दूध आणि मध मिसळावे.
how to treat dry skin naturally in winter
चेहऱ्यावर समप्रमाणात लावावे. मास्क १५ ते २० मिनिटे ठेवावे.
how to treat dry skin naturally in winter
मास्क कोमट पाण्याने स्वच्छ करावे. आणि हलक्या हाताने पुसावे
how to treat dry skin naturally in winter
नियमितपणे हे मास्क लावल्यास त्वचा कोरडी पडत नाही. आठवड्यातून २ ते ३ वेळा मास्क लावावे
घरगुती उपायांचे कोणतेही नुकसान नसते. पण तुमची त्वचा सेंसेटिव असेल तर तज्ज्ञांचे मत घ्यावे.
what happens when you eat besan daily:
Sakal