Vinod Dengale
भारतात सोनं तब्बल 1,51,000 रुपयांवर पोहचलं आहे. मात्र आपल्या तुलनेत दुबईमध्ये सोनं कमी किमतीत मिळत आहे.
दुबईत 24K सोन्याचा भाव AED 5480 प्रति 10 ग्रॅम आहे. म्हणजेच जवळपास 1,41,000 भारतीय रुपये.
दुबईतील सोन्याचा भाव हा भारताच्या तुलनेत तब्बल 10 हजारांनी स्वस्त आहे.
22K सोनं दुबईत AED 5070 प्रति 10 ग्रॅम दराने विकलं जात आहे. भारतीय चलनात याची किंमत 1,31,000 रुपये आहे.
दुबईत फक्त 5% VAT लागू होतो, हा VAT पण पर्यटक काही प्रमाणात कमी करू शकतात. भारतात मात्र 15% Import Duty तसेच 3% GST मुळे दर वाढतात.
दुबईमध्ये सराफा ज्वेलर्सचे सोन्याचे दागिने बनविण्याचे शुल्क भारताच्या तुलनेने कमी असल्याने दागिने आणखी स्वस्त होतात.
अनेक ज्वेलर्स स्पर्धात्मक दरांमध्ये सोनं विकतात आणि ग्राहकांना भाव कमी-जास्त करण्याची संधीही मिळते. त्यामुळे भारतीय लोक तिथे सोन्याची दागिने खरेदी करतात.
Extreme Alert on Your Phone? Here’s Why Millions Heard a Loud Siren Suddenly
eSakal