फोनवर ‘Extremely Severe Alert’ मेसेज आणि जोरात सायरन! नेमकं कारण काय?

Vinod Dengale

मोबाइलवर अचानक सायरन

देशभरातील लाखो मोबाइल यूजर्स शनिवारी घाबरले कारण त्यांच्या फोनवर अचानक मोठा सायरन वाजला.

Extreme Alert on Your Phone

मेसेज

हा सायरन वाजतान मोबाइल स्क्रीनवर “Extremely Severe Alert” मेसेज दिसत होता.

Extreme Alert on Your Phone

सरकारची मोठी टेस्ट

सरकारच्या माहितीनुसार हा कोणताही धोका नसून भारत सरकारची टेस्ट सुरू आहे.

Extreme Alert on Your Phone

Alert System चाचणी

देशाच्या National Disaster Management Authority कडून Disaster Alert System ची ही देशभर चाचणीघेतली जात आहे.

Extreme Alert on Your Phone

आपत्तीवेळी उपयोग

या चाचणी आधारे पूर, भूकंप, त्सुनामी किंवा युद्धावेळी हा Alert मदत करेल की नाही हे तपासले जाणार आहे.

Extreme Alert on Your Phone

इंटरनेटशिवाय Alert

मोबाइलवर कोणतेही इंटरनेट किंवा SMS नसतानाही मोबाइलवर हा मेसेज पोहोचणार आहे.

Extreme Alert on Your Phone

घाबरू नका

त्यामुळे असा Emergency Alert आला तर Panic होऊ नका. ही सुरक्षेसाठीची टेस्ट आहे. तसेच आपल्या जवळच्या व्यक्तीना देखील याची कल्पना द्या

Extreme Alert on Your Phone

महाराष्ट्रातील ‘ही’ गावे आहेत सर्वात श्रीमंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

These Villages in Maharashtra Are Richer Than You Think

|

eSakal

हेही वाचा