डकवर्थ-लुईस नियम म्हणजे नेमकं काय?

Varsha Balhe

निकाल

पावसामुळे सामना थांबल्यावर निकाल काढण्यासाठी हा खास नियम वापरला जातो.

WHAT IS THE DUCKWORTH LEWIS RULE?

|

esakal

नवं लक्ष्य

पावसामुळे बदलतो आणि सामना कमी षटकांचा झाला तर दुसऱ्या टीमला नवं लक्ष्य दिलं जातं.

WHAT IS THE DUCKWORTH LEWIS RULE?

|

esakal

षटकं

टीमकडे किती षटकं आणि विकेट्स शिल्लक आहेत, यावर गणित ठरतं असत.

WHAT IS THE DUCKWORTH LEWIS RULE?

|

esakal

नवं लक्ष्य कसं ठरतं?

पहिल्या टीमचा स्कोअर आणि दुसऱ्या टीमचे उरलेले रिसोर्स पाहून टार्गेट दिलं जातं.

WHAT IS THE DUCKWORTH LEWIS RULE?

|

esakal

रिसोर्स

७ ओव्हर्समध्ये ३ विकेट्स पडल्या तर? अशा वेळी टीमने जवळपास ४५% रिसोर्स वापरलेले मानले जातात.

WHAT IS THE DUCKWORTH LEWIS RULE?

|

esakal

फॉर्म्युला

फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस या इंग्लंडच्या सांख्यिकी तज्ज्ञांनी हा फॉर्म्युला तयार केला.

WHAT IS THE DUCKWORTH LEWIS RULE?

|

esakal

नियम

२०१४ मध्ये नियमात झाला बदल झाला आणि ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्टर्न यांनी अपडेट केल्यानंतर याला DLS Method म्हणू लागले.

WHAT IS THE DUCKWORTH LEWIS RULE?

|

esakal

कंप्युटर ठरवतं गणित

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेष कम्प्युटर प्रोग्रामद्वारे रिसोर्स व्हॅल्यू काढली जाते.

WHAT IS THE DUCKWORTH LEWIS RULE?

|

esakal

IPL मध्ये विराटची बादशाही! ‘किंग कोहली’चे ५ विक्रम आजही अभेद्य

VIRAT KOHLI

|

esakal

येथे क्लिक करा