Varsha Balhe
किंग कोहलीचे ने आयपीएलमध्ये असे विक्रम केलेत, जे मोडणं आजही कठीण मानलं जातं.
VIRAT KOHLI
esakal
२०१६ मध्ये विराटने फक्त १६ सामन्यांत ९७३ धावा करत आयपीएलमध्ये इतिहास रचला होता.
VIRAT KOHLI
esakal
२०१६ मध्ये विराटने ४ सेंच्युरी झळकावत गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली होती. आणि एका मोसमात तब्बल ४ शतके करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला.
VIRAT KOHLI
esakal
विराट कोहलीने ८ आयपीएल शतकांसह ख्रिस गेल आणि जोस बटलरलाही मागे टाकलं आहे.
VIRAT KOHLI
esakal
आयपीएल इतिहासात ९ हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट हा एकमेव फलंदाज आहे.
VIRAT KOHLI
esakal
२००८ पासून आजपर्यंत विराट फक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडूनच खेळताना दिसलाय.
VIRAT KOHLI
esakal
दरवर्षी धावांचा पाऊस पाडत विराटने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
VIRAT KOHLI
esakal
आयपीएलमध्ये सर्वाधिक कॅचेस घेण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने १२२ कॅचेस पकडल्या आहेत.
VIRAT KOHLI
esakal
शतकं आणि धावांच्या बाबतीत विराट आजही इतर फलंदाजांपेक्षा खूप पुढे आहे, त्याने ख्रिस गेल आणि बटलरलाही टाकलं मागे.
VIRAT KOHLI
esakal
COOPER CONNOLLY CREATES NEW IPL HISTORY
esakal