जान्हवी कपूरने आई श्रीदेवीला केले होते 'हे' मोठे प्रॉमिस

Anuradha Vipat

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना जान्हवी कपूर दिसते. 

Janhvi Kapoor

खुलासा

आता नुकताच जान्हवी कपूरने एक मोठा खुलासा केला आहे

Janhvi Kapoor

प्रॉमिसबद्दल

मुलाखतीमध्ये जान्हवी कपूर आई श्रीदेवीला केलेल्या प्रॉमिसबद्दल बोलताना दिसली आहे

Janhvi Kapoor

आई श्रीदेवी

जान्हवी कपूर म्हणाली की, मी आई श्रीदेवीला एक मोठे वचन दिले होते. कोणत्याच चित्रपटासाठी मी कधी टक्कल करणार नाही. आईला मी टक्कल केलेले कधीच आवडणार नाही.

Janhvi Kapoor

वचन

पुढे जान्हवी कपूर म्हणाली की, माझ्या आईने माझ्याकडून वचन घेतले होते की, टक्कल कधीच करायचे नाही.

Janhvi Kapoor

स्पष्ट

आता आयुष्यात कधीच कोणत्याच चित्रपटासाठी टक्कल करणार नसल्याचे जान्हवी कपूरने स्पष्ट केलं

Janhvi Kapoor

धक्का

श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवी कपूरला मोठा धक्का बसला होता

म्हणून महेश मांजरेकर करणार नाहीत ‘बिग बॉस मराठी 5’ होस्ट