या कारणामुळे इम्रान हाश्मीने दिला होता आलियासोबत किसिंग सीन करण्यास नकार

Anuradha Vipat

'सिरीअल किसर'

बॉलिवूडचा 'सिरीअल किसर' अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे इम्रान हाश्मी

Emraan Hashmi

किसिंग सीन

एकदा इम्रानने अभिनेत्री आलिया भट्टसोबत किसिंग सीन देण्यास नकार दिला होता

Emraan Hashmi

मैत्री

इम्रान हाश्मी आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांची चांगली मैत्री झाली होती. त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये इम्रानने भूमिका साकारली होती.

Emraan Hashmi

आदर

त्यामुळे इम्रान हा महेश भट्ट यांचा कायमच आदर करत आला आहे. तो आलियाला बहिणीसारखे मानतो.

Emraan Hashmi

थेट नकार

या कारणामुळे जेव्हा त्याला आलियासोबत किसिंग सीन आहे हे कळाले तेव्हा त्याने थेट नकार दिला. 

Emraan Hashmi

किसिंग सीन

'आलियाला बहीण मानत असल्यामुळे तिच्यासोबत किसिंग सीन देणे योग्य नाही' असे इम्रान म्हणाला होता. 

Emraan Hashmi

'ऋषभ पंतशी लग्न करणार का ? उर्वशी रौतेलाने दिले उत्तर