या कारणामुळे करिनाने घेतला संजय भन्साळीसोबत काम न करण्याचा निर्णय

Anuradha Vipat

करिनाची वर्णी

देवदास चित्रपटासाठी ऐश्वर्या राय बच्चन अगोदर करिनाची वर्णी लागली होती

Kareena kapoor

सिनेमातून काढून टाकलं

करिनाचं स्क्रिन टेस्टिंग झालं, सायनिंग अमाऊंट देखील देण्यात आली पण नंतर तिला या सिनेमातून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर करिना बरीच दुखावली गेली

Kareena kapoor

करिअरचा सुरुवातीचा टप्पा

एका मुलाखतीत करिनाने म्हटलं की, तो माझ्या करिअरचा सुरुवातीचा टप्पा होता, म्हणून मी दुखावले गेले. संजयने मला दुखावलं आहे. त्यामुळे आता माझ्याकडे काम नसेल तरी मी त्याच्यासोबत काम करणार नाही.

Kareena kapoor

प्रतिक्रिया

करिनाच्या या मुलाखतीनंतर संजय लीला भन्साळी यांची देखील प्रतिक्रिया समोर आली होती.

Kareena kapoor

आरोपांचं खंडन

त्यामध्ये संजय लीला भन्साळीनी करिनाच्या आरोपांचं खंडन केलं होतं.

Kareena kapoor

दिग्गज अभिनेत्रींपैकी एक

आज करिना बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे

Kareena kapoor

'हार्टबीट वाढणार हाय' गाण्यानं सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ