'हार्टबीट वाढणार हाय' गाण्यानं सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ

Anuradha Vipat

'हार्टबीट वाढणार हाय'

हार्टबीट वाढवायला 'हार्टबीट वाढणार हाय' हे नवंकोरं रोमँटिक गाणं सध्या तरुणाईला भुरळ घालत आहे.

song 'Heartbeat vadhnar Hai

प्रेमळ संवाद

दोन तरुण जोडप्यांमधील प्रेमळ संवाद या गाण्यातून पाहायला मिळत आहे.

song 'Heartbeat vadhnar Hai

गाणं व्हायरल

हे हार्टबीट वाढवणारं गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे

song 'Heartbeat vadhnar Hai

स्क्रीन शेअर

अभिनेत्री शिवाली परब व अभिनेता विशाल राठोड या गाण्यात स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत

song 'Heartbeat vadhnar Hai

नटखट अंदाज

हार्टबीट वाढणार हाय' या गाण्यात शिवाली व विशालचा नटखट अंदाज पाहायला मिळत आहे

song 'Heartbeat vadhnar Hai

निर्मितीची धुरा

हार्टबीट वाढणार हाय' या गाण्याच्या निर्मितीची धुरा शैलेश राठोडने निभावली आहे.

song 'Heartbeat vadhnar Hai

वरुण धवनकडे आहे एकूण किती संपत्ती?