या कारणामुळे करिश्मा कपूरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Anuradha Vipat

करिश्मा कपूर

९० च्या दशकात अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये करिश्माने काम केले आहे

Karisma Kapoor was trolled

वेगळ्याच कारणामुळे चर्चेत

गेल्या अनेक वर्षांपासून करिश्मा मोठ्या पडद्यापासून दूर आहे, परंतु सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

Karisma Kapoor was trolled

‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’

नुकतंच करिश्माने ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’ला भेट दिली व तिथल्या ‘हार्वर्ड इंडिया कॉन्फरन्स’मध्ये तिने सहभाग घेतला होता.

Karisma Kapoor was trolled

इव्हेंटचे काही फोटो शेअर

करिश्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या इव्हेंटचे काही फोटो शेअर केले जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. 

v

बौद्धिक कुवतेवर प्रश्नचिन्ह

पण काहींनी मात्र तिला भरपुर ट्रोलकेलं आहे. नेटकऱ्यांनी करिश्माला ट्रोल करत तिच्या शिक्षणावर आणि बौद्धिक कुवतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

Karisma Kapoor was trolled

हार्वर्ड यूनिवर्सिटी

रिपोर्टनुसार करिश्मा कपूरने केवळ १२वी पर्यंतच शिक्षण घेतलं आहे. म्हणून यावर एका युझरने करिश्माचा हार्वर्डमधील फोटो शेअर करत लिहिलं, “हार्वर्ड यूनिवर्सिटीची पातळी एवढी खाली गेली आहे की त्यांनी करिश्मा कपूरला भाषण द्यायला बोलावलं आहे

Karisma Kapoor was trolled

दिशाने केलं करणचं कौतुक, म्हणाली मी आज अभिनेत्री आहे ती फक्त...