'या' मुस्लिम देशात एकमेव दुर्गा देवीचे मंदिर, ३०० वर्षांत एकदाही विझला नाही दिवा

Yashwant Kshirsagar

हिंदू धर्म

हिंदू धर्मात दुर्गा देवीची पूजा करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते आणि दरवर्षी नवरात्रीच्या काळात तिला प्रसन्न करण्यासाठी उपवास पाळला जातो.

Durga Temple Azerbaijan

|

esakal

लोकप्रिय मंदिर

पण तुम्हाला माहिती आहे का की एक मुस्लिम देश आहे जिथे दुर्गा देवीचे एक अतिशय लोकप्रिय मंदिर आहे.

Durga Temple Azerbaijan

|

esakal

मुस्लिम देश

पूर्व युरोप आणि आशिया दरम्यान स्थित मुस्लिम बहुल देश अझरबैजानम या देशात हे दुर्गा देवीचे ३०० वर्षे जुने दुर्गा मंदिर आहे, जे खूप चमत्कारिक मानले जाते.

Durga Temple Azerbaijan

|

esakal

अझरबैजान

अझरबैजानमधील दुर्गा देवीच्या या मंदिराला अग्निमंदिर असेही म्हणतात कारण तिथे नेहमीच एक ज्योत जळते.

Durga Temple Azerbaijan

|

esakal

लोकसंख्या

सुमारे ९८% मुस्लिम लोकसंख्या असलेल्या अझरबैजानमधील दुर्गा देवीचे हे चमत्कारिक मंदिर पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.

Durga Temple Azerbaijan

|

esakal

अग्निमंदिर

अझरबैजानची राजधानी बाकूमध्ये सुरखानी नावाचे भागात हे अग्निमंदिर आहे. जिथे कायम ज्योत सतत जळत राहते.

Durga Temple Azerbaijan

|

esakal

इंधन

सन १९६९ पर्यंत ही ज्योत नैसर्गिकरित्या प्रज्वलित होती, परंतु आता ती बाकूहून येणाऱ्या गॅस पाइपलाइनमधील गॅसचा इंधन म्हणून या ज्योतीसाठी वापर होतो. म्हणून वापरली जाते.

Durga Temple Azerbaijan

|

esakal

अतिशगाह

अझरबैजानमधील अतिशगाह येथील अग्निमंदिराचे १९७५ मध्ये संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आणि त्याला ऐतिहासिक वास्तुशिल्पीय राखीव म्हणून घोषित करण्यात आले.

Durga Temple Azerbaijan

|

esakal

कोणतीही पूजा नाही

या मंदिरात कोणतीही पूजा केली जात नाही, परंतु ज्योत सतत जळत राहते. अझरबैजानमध्ये हिंदू लोकसंख्या नगण्य असली तरी, दरवर्षी अंदाजे १,५०० पर्यटक हे मंदिर पाहण्यासाठी बाकूला भेट देतात.

Durga Temple Azerbaijan

|

esakal

सूचना

लेखात दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. सकाळ याची पुष्टी करत नाही. सल्ल्यासाठी कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.

Durga Temple Azerbaijan

|

esakal

कोण आहेत ईशान थरूर ? सिंगापूरमध्ये जन्म अन् अमेरिकेत करियर, पण भारतात होतेय चर्चा

Who Is Ishaan Tharoor

|

esakal

येथे क्लिक करा