औरंगजेबाच्या कार्यकाळात १३७ पैकी १३५ अधिकारी इराणी-तुर्की; मग भारतीयांची स्थिती काय होती?

Sandip Kapde

प्रशासन

औरंगजेबाच्या कारकिर्दीत प्रशासनातील बहुतांश उच्च पदे इराणी आणि तुर्की अधिकाऱ्यांच्या ताब्यात होती.

Aurangzeb’s Rule: Who Really Controlled the Administration?

|

esakal

अधिकारी

१३७ पैकी तब्बल १३५ मुलकी अधिकारी इराणी किंवा तुर्की वंशाचे होते, असे ऐतिहासिक नोंदीत नमूद आहे.

Aurangzeb’s Rule: Who Really Controlled the Administration?

|

esakal

नेमणूक

जिंकलेल्या प्रदेशांवर सुभेदार किंवा मुलकी अधिकारी म्हणून प्रामुख्याने मुस्लिम व्यक्तींचीच नेमणूक केली जात असे.

Aurangzeb’s Rule: Who Really Controlled the Administration?

|

esakal

मनसबदार

स्थानिक मनसबदारही सत्ता टिकवण्यासाठी रयतेवर विविध प्रकारचे जुलूम करीत असत.

Aurangzeb’s Rule: Who Really Controlled the Administration?

|

esakal

अत्याचार

वतनदारी पिढ्यानपिढ्या टिकावी यासाठी अनेक मनसबदार स्वतःच्या प्रजेवरही कठोर अत्याचार करत.

Aurangzeb’s Rule: Who Really Controlled the Administration?

|

esakal

वतनदारी

सुलतानांकडून मिळालेली वतनदारी टिकवण्यासाठी मनसबदार जीवाची धडपड करत असत.

Aurangzeb’s Rule: Who Really Controlled the Administration?

|

esakal

भीती

सल्तनतीच्या सेवेत असतानाही कैद होण्याची किंवा जीव गमावण्याची भीती कायम असायची.

Aurangzeb’s Rule: Who Really Controlled the Administration?

|

esakal

धर्मवेड

मुघल सत्तेत धार्मिक कट्टरता मोठ्या प्रमाणात दिसून येत होती.

Aurangzeb’s Rule: Who Really Controlled the Administration?

|

esakal

भेदभाव

इतर धर्मीय व्यक्ती मोठ्या पदावर असल्या तरी त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे.

Aurangzeb’s Rule: Who Really Controlled the Administration?

|

esakal

करप्रणाली

मुस्लिमेतरांना जिझिया, जकात, भुतफरोसी, गणाचारी आणि खानाखुशी असे विविध कर द्यावे लागत.

Aurangzeb’s Rule: Who Really Controlled the Administration?

|

esakal

ओळख

काही पिढ्या भारतात राहूनही अनेक अधिकारी स्वतःला खानदानी इराणी किंवा तुर्कीच समजत.

Aurangzeb’s Rule: Who Really Controlled the Administration?

|

esakal

परिस्थिती

या सर्व घटनांवरून शिवपूर्व काळातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती किती कठीण होती याचा अंदाज येतो.

Aurangzeb’s Rule: Who Really Controlled the Administration?

|

esakal

कल्याणमध्ये संभाजी महाराजांनी औरंगजेबाला चक्रव्यूहात कसं अडकवलं होतं? टिटवाळ्याची थरारक लढाई…

Titwala Battle 1683: Sambhaji Maharaj’s Strategic Blow to Aurangzeb

|

esakal

येथे क्लिक करा